Nashik Rail Accident: लासलगाव स्थानकात रेल्वे कर्मचार्‍यांनाच इंजिनने उडवलं; 4 जणांचा मृत्यू

गॅंगमन ट्रॅकवर काम करत असतांना रेल्वे लाइन मेंटनेस करणाऱ्या टॉवरने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.

Dead Body | Image used for representational purpose (Photo Credits: Pixabay)

नाशिकच्या लासलगाव रेल्वे स्थानकामध्ये आज (13 फेब्रुवारी) सव्व्वा सहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. लाईट दुरुस्ती करणाऱ्या इंजिनने उडविल्याने 4 जणांचा मृत्यू झाला आहे. इंजिन विरोधी दिशेने आल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)