Union Minister Narayan Rane यांना नाशिक पोलिसांची नोटीस; 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश
मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी काल अटक आणि रात्री सुटका झालेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना आता नाशिक पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
Union Minister Narayan Rane यांना नाशिक पोलिस स्टेशनची नोटीस देण्यात आली आहे. यामध्ये संबंधित FIRs साठी 2 सप्टेंबरला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement