नाशिक मध्ये डीजे, लाऊडस्पीकर वर बंदी; कायदा हातात घेत शांततेचा भंग न करण्याच्या सूचना

राज्यात सध्या भोंगा विरूद्ध हनुमान चालिसा असा संघर्ष पेटला आहे.

Deepak Pandey, Nashik Police Commissioner | (Photo Credits-ANI Twitter)

नाशिक मध्ये डीजे, लाऊडस्पीकर वर बंदी घालण्यात आली आहे.  कायदा हातात घेत शांततेचा भंग न करण्याच्या सूचना देत असे केल्यास कडक कारवाई केली जाईल. नाशिक पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी आम्ही महाराष्ट्र शासनाचे आदेश पाळत असल्याचं म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement