Nashik Oxygen tanker leak incident ची चौकशी होणार, दोषींवर कडक कारवाई होणार : FDA Minister Dr Rajendra Shingane

नाशिक मध्ये झाकीर हुसेन हॉस्पिटलमधील ऑक्सिजन गळती प्रकाराचा अधिक तपास केला जाणार असल्याची माहिती एफडीए मिनिस्टर राजेंद्र शिंगणे यांनी म्हटलं आहे.

Rajendra Shingne | (Photo Credits: ANI)

Nashik Oxygen tanker leak incident ची चौकशी होणार असून  दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे FDA Minister Dr Rajendra Shingane यांनी म्हटलं आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)