डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा केल्याचे पोलीस रिपोर्ट्समधून स्पष्ट, अज्ञात व्यक्तिच्या विरोधात गुन्हा दाखल

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा केल्याचे पोलीस रिपोर्ट्समधून स्पष्ट करण्यात आले आहे.

Nashik Police Commissioner (Photo Credits-ANI)

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेत निष्काळजीपणा केल्याचे पोलीस रिपोर्ट्समधून स्पष्ट करण्यात आले आहे. तर अज्ञात व्यक्तिच्या विरोधात कलम 304ए आयपीएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे नाशिक पोलीस आयुक्त यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement