नजिकची स्मशानभूमी शोधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून ऑनलाइन पोर्टल सुरू

नजिकची स्मशानभूमी शोधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे.

प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

नजिकची स्मशानभूमी शोधण्यासाठी नाशिक महानगरपालिकेने ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. हे पोर्टल युजर फ्रेंडली असून याद्वारे जवळच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी ठिकाण आणि वेळ स्लॉट निवडण्यास मदत होईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement