नाशिक महानगरपालिकेच्या ऑफलाईन महासभेत शिवसेना भाजपा मध्ये राडा; महापौरांसमोर गोंधळ

नाशिक महानगरपालिकेच्या ऑफलाईन महासभेत शिवसेना, भाजपा नगरसेवक एकमेकांसमोर ठाकले.

Shiv Sena and BJP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोविड 19 ची स्थिती निवळत असताना पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर आणत कामकाजाला सुरूवात झाली आहे. अशात कोविड नियमावलीचं पालन करत काही कामकाज सुरू झालं आहे पण नाशिक महानगरपालिकेच्या ऑफलाईन महासभेत मात्र नगरसेवकांना त्याचा विसर पडलेला दिसला. महापौरांसमोरच नियम धाब्यावर बसवत शिवसेना आणि भाजपा नगरसेवक एकमेकांसमोर राडा करताना दिसले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement