Leopard Trapped in Nashik: इगतपूरी येथे बिबट्याला जेरबंद करण्यास नाशिक वनविभागाला यश
नाशिक जिल्ह्यातील इकतपूरी नजीक असलेल्या तळेगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. तळेगाव परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.
नाशिक जिल्ह्यातील इकतपूरी नजीक असलेल्या तळेगाव परिसरात बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले आहे. तळेगाव परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच एका सहा वर्षाच्या मुलाला बिबट्याने लक्ष्य केले होते. मुलाचा आणि बिबट्याचा सॅब तपासून हल्ला करणारा बिबट्या हाच आहे का? याबाबत तपासणी केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement