Nashik Earthquake: नाशिक मध्ये पहाटे 4 च्या सुमारास भूकंपाचा धक्का

कोणत्याही जिवित, वित्त हानीचं वृत्त नाही.

Mild tremor hits Palghar district | Representational Image | (Photo Credits: PTI)

नाशिक मध्ये पहाटे 4 च्या सुमारास भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हा भूकंपाचा धक्का 3.6 रिश्टल स्केलचा असून नाशिक पश्चिमच्या दिशेने 89 किमी परिसरात हा धक्का जाणवला आहे. त्याचं केंद्र जमिनीमध्ये खाली 5किमी होते.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)