Nashik Crime: नाशिकमध्ये शाळकरी मुलांच्या गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, CCTVमध्ये घटना कैद

शाळकरी विद्यार्थ्यांच्या 2 गटात हाणामारी, मारहाणीत एकाचा मृत्यू

Nashik Crime: नाशिकमध्ये शाळकरी मुलांच्या गटात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू, CCTVमध्ये घटना कैद
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File image)

नाशिकमध्ये ( Nashik) 27 ऑक्टोबर रोजी जुन्या वादातून अल्पवयीन मुलांमध्ये हाणामारी झाली. मुलांच्या हाणामारीत पाझर तलावात पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तर CCTVमध्ये घटना कैद झाली आहे. या घटनेची माहिती गंगापूर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रियाज शेख यांना मिळताच सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले होते.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 28, 2021 09:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).