Nashik Accident: नाशिक शिर्डी महामार्गावरील साईभक्तांच्या बस अपघातात मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाखाची मदत CM Eknath Shinde यांच्याकडून जाहीर; जखमींवर शासकीय खर्चाने होणार वैद्यकीय उपचार

नाशिक मध्ये पाथारे गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 10 जणांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Eknath Shinde | (Photo Credit: Archived, edited, representative images)

नाशिक मध्ये पाथारे गावाजवळ झालेल्या भीषण बस अपघातामध्ये 10  जणांचा आतापर्यंत  दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघातावर शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे तर जखमींवरही शासकीय खर्चाने उपचार देण्याची माहिती दिली आहे. या अपघाताची माहिती त्यांनी नाशिक जिल्हाधिकारी आणि  विभागीय आयुक्त यांच्याकडून घेतली आहे. नक्की वाचा: Bus-Truck Accident At Shirdi: शिर्डीत जाणार्‍या साईभक्तांच्या बसला नाशिक सिन्नर हायवे वर ट्रकची धडक; भीषण अपघात (Watch Video) .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now