Burning Car Video: देवदर्शसाठी जाताना कारला भीषण आग; पहा बर्निंग कारचा थरारक व्हिडीओ

श्रप्तश्रुंगीच्या दर्शनाला जाताना कारला अचानक आग लागून कार जळून खाक झाली आहे. तरी ही दुर्घटना नाशिक-वणी मार्गावर झाली असुन मार्गावरील प्रवाशांनी हा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला आहे.

वणीची देवी श्रप्तश्रुंगीच्या दर्शनाला जाताना कारला अचानक आग लागून कार जळून खाक झाली आहे. तरी ही दुर्घटना नाशिक-वणी मार्गावर झाली असुन मार्गावरील प्रवाशांनी हा व्हिडीओ आपल्या कॅमेरात कैद केला आहे. सोशल मिडीयावर या व्हिडीओची जोरदार चर्चा होत असुन काळ्या रंगाची ही बर्निंग कार कुणाच्या मालकीची आहे ही माहिती अद्यापही पुढे आलेली नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement