Leopard Attack: इगतपूरी येथे 55 वर्षीय महिलेवर बिबट्याचा हल्ला
"इगतपुरी तालुका परिसरात, वन्यजीव कॉरिडॉरमध्ये एका 55 वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे. पीडित महिलेच्या कुटुंबाला सरकार 15 लाख रुपयांची आर्थिक मदत करणार आहे," असे पंकज गर्ग, उपविभागीय अधिकारी यांनी म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)