Naresh Mhaske Resigns: नरेश म्हस्के यांनी दिला शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा
म्हस्के यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकाही केली होती
महाराष्ट्रात सध्या राजकीय महाभारत सुरू आहे. शिवसेनेच्या सुमारे 40 आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आहे. या पार्श्वभुमीवर ठाण्यातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ श्रीकांत शिंदे यांच्याकडून ठाण्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी म्हस्के यांनी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीकाही केली होती. त्यानंतर आता त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिला आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Chief National Coordinator of BSP: आकाश आनंद यांचे बसपामध्ये धमाकेदार पुनरागमन; मायावतींनी पुतण्याला दिले 'हे' महत्त्वाचे पद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Advertisement
Advertisement
Advertisement