Narayan Rane: नारायण राणे केंद्रीय मंत्रिपदाचा पदभार आज स्वीकारणार

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून मला जी संधी दिली त्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझ्या खात्याचा पदभार आज सकाळी ११.३० वाजता स्वीकारत आहे.

Narayan Rane | (Photo Credits: Facebook)

माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून मला जी संधी दिली त्याबद्दल माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यांच्या मार्गदर्शनानुसार मी माझ्या खात्याचा पदभार आज सकाळी ११.३० वाजता स्वीकारत आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement