Narayan Rane यांचा महाविकास आघाडी सरकार वर पुन्हा हल्लाबोल; मुलांविरोधात FIR वरून ट्वीटद्वारा टीकास्त्र

मरिन लाईन्स पोलिस स्टेशन मध्ये निलेश राणे, नितेश राणे यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Narayan Rane (Pic Credit - ANI)

Narayan Rane यांचा महाविकास आघाडी सरकार वर पुन्हा हल्लाबोल करण्यात आला आहे. शरद पवार आणि दाऊद यांंचा संबंध जोडत मुलाने वक्तव्य केल्याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी दोघा राणे बंधूंविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यावरूनच भडकलेल्या नारायण राणेंनी महाविकास आघाडी सरकार वर हल्लाबोल केला आहे.

नारायण राणे ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement