नरहरी झिरवळ यांनी पत्नीला घेतले खांद्यावर अन हळदी समारंभात धरला ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

पत्नीला खांद्यावर बसवून झिरवाळ यांनी पारंपारिक संबळ वाद्यावर ठेका धरल्याचं पहायला मिळालं

Narhari Zhirwal

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नातेवाईकांच्या हळद समारंभात ठेका धरल्याचं पहायला मिळालं. नातेवाईकांच्या हळदीच्या समारंभात संबळ या वाद्यावर नरहरी झिरवाळ यांनी पारंपारिक पद्धतीत ठेका धरला. पत्नीला खांद्यावर बसवून झिरवाळ यांनी पारंपारिक संबळ वाद्यावर ठेका धरल्याचं पहायला मिळालं. त्यांच्या या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement