Cobra Eating Cobra Video: दुर्मिळ घटनेचा व्हिडिओ व्हायरल, कोब्रानेच गिळला कोब्रा (Watch video)

सापाची प्रजाती कोब्राने कोब्रा गिळला. नाशिकमधील ही घटना सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

cobra Eating cobra Viral Video PC twitter

Cobra Eating Cobra Video: सापांच्या प्रजातीतील विषारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाग अर्थात कोब्राने दुसऱ्या कोब्राला गिळल्याचं एक वेगळंच दृश्य पाहायला मिळत आहे. ही घटना नाशिक जिल्ह्यातील नांदगावातील आहे. पहाटे शेतकरी शेतात गेल्यावर त्यांना हे दृश्य पाहायला मिळाले आहे. शेतकऱ्यांनी तात्काळ गावातील सर्पमित्राला फोन केला. सर्पमित्राने मोठ्या कोब्रानेला छोट्या कोब्राला गिळल्याचे सांगितले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement