Nana Patole यांचं आक्षेपार्ह विधानाच्या वायरल व्हीडिओवर स्पष्टीकरण, म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो'
Nana Patole यांची 'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' अशा आक्षेपार्ह विधानाची क्लिप सोशल मीडीयात वायरल झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.
Nana Patole यांची 'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' अशा आक्षेपार्ह विधानाची क्लिप सोशल मीडीयात वायरल झाली आहे. भाजपाकडून व्हीडिओवर स्पष्टीकरण देत म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो'. याबाबत ट्वीटर वर खुलासा करत त्यांनी 'माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.'
Advertisement
संबंधित बातम्या
GT Players to Wear Lavender Jersey: 22 मे ला लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या आयपीएल सामन्यात लव्हेंडर जर्सीत दिसणार गुजरात टायटन्सचे खेळाडू; देणार एक खास संदेश
PM Modi Visits Adampur Air Base in Punjab: पंतप्रधान मोदींनी आदमपूर हवाई तळावर घेतली भारतीय जवानांची भेट; पहा व्हिडिओ
PM Modi On Operation Sindoor: 'अणुशक्तींची धमकी भारत सहन करणार नाही' म्हणत नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिले 3 मोठे इशारे
PM Modi Warns To Pakistan: ‘वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा'; युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा
Advertisement
Advertisement
Advertisement