Nana Patole यांचं आक्षेपार्ह विधानाच्या वायरल व्हीडिओवर स्पष्टीकरण, म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो'

Nana Patole यांची 'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' अशा आक्षेपार्ह विधानाची क्लिप सोशल मीडीयात वायरल झाल्यानंतर आता त्यांनी स्पष्टीकरण देखील दिले आहे.

Nana Patole यांचं आक्षेपार्ह विधानाच्या वायरल व्हीडिओवर स्पष्टीकरण, म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो'
Nana Patole (Photo Credit: Twitter)

Nana Patole यांची 'मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' अशा आक्षेपार्ह विधानाची क्लिप सोशल मीडीयात वायरल झाली आहे. भाजपाकडून व्हीडिओवर स्पष्टीकरण देत  म्हणाले,' मी गावगुंडाबाबत बोलत होतो'. याबाबत ट्वीटर वर खुलासा करत त्यांनी  'माझ्या मतदारसंघातील मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या असता मी त्यांच्याशी बोलतानाचा व्हिडीओ खोडसाळपणे सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. मी पुन्हा स्पष्ट करतो मी तिथे पंतप्रधान मोदींबद्दल नाही,तर मोदी नावाच्या स्थानिक गुंडाबाबत बोलत होतो.'

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2022 12:12 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).