जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत नागपूरच्या युवा बॅाक्सर अल्फिया अक्रम पठाण ने पटकावले सुवर्णपदक; नितिन गडकरी यांनी सोशल मीडियावर केलं अभिनंदन

नागपूरची युवा बॅाक्सर अल्फिया अक्रम पठाण हिने जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

Union minister Nitin Gadkari (Photo Credits: IANS)

नागपूरची युवा बॅाक्सर अल्फिया अक्रम पठाण हिने जागतिक युवा महिला बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून देशाचे आणि नागपूरचे नाव उज्ज्वल केले आहे. या यशाबद्दल तिचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अभिनंदन केलं असून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement