नागपूर मध्ये Jayant Tandulkar यांचं  पक्ष्यांना उन्हाळा सुसह्य करण्यासाठी खास  Bird Sanctuary

Jayant Tandulkar यांच्या मिनी पक्षी अभयारण्यात अनेक प्रकारचे पक्षी विसाव्याला येतात.

नागपूर मध्ये Jayant Tandulkar यांच्याकडून पक्ष्यांना उन्हाळा सुसह्य करण्यासाठी खास  Bird Sanctuary सांभाळलं जात आहे. ANI शी बोलताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पक्ष्यांना पाणी आणि अन्न ठेवलं जातं. निसर्गामध्ये त्यांना जपण्यासाठी हा प्रयत्न केला जातो असे त्यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement