BJP Chakka Jam Aandolan: ओबीसी राजकीय आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी नागपूरात घेतलं ताब्यात
आज भाजपाकडून ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यात आले आहे.
भाजपाकडून आज राज्यभर चक्काजाम आंदोलन सुरू आहे. विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज नागपूरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)