नागपूर जिल्हा प्रशासनाकडून New Year Eve च्या पार्ट्यांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यात मध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या, ओमिक्रॉनची दहशत पाहता अनावश्यक गर्दी टाळण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालय, टास्क फोर्स कडून प्रशासन यंत्रणांना देण्यात आला आहे.
ANI Tweet
Maharashtra: Nagpur district administration bans parties on the New Year eve
— ANI (@ANI) December 29, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)