Nagpur Accident: ट्रक-कारच्या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू; मृतांमध्ये 3 महिलांचा समावेश
नागपूर मध्ये ट्रक-कारच्या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
नागपूर मध्ये ट्रक-कारच्या अपघातामध्ये 5 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये 3 महिलांचा आणि 2 पुरूषांचा समावेश असल्याची बाब समोर आली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Satara Accident: सातारा मध्ये वडूज दहिवडी रस्त्यावर तिहेरी अपघात; 2 जिवलग मित्रांवर काळाचा घाला
Thane Accident: दहा वर्षीय मुलीचा रहिवासी इमारतीच्या Ventilation Duct वर पडून मृत्यू; तपास सुरू
Fans Claim To Won Rohit Sharma's Lamborghini: रोहित शर्माची लॅम्बोर्गिनी '0264' जिंकल्याचा चाहत्याचा दावा; ड्रीम11 चार्टमध्ये पटकावले पहिले स्थान, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल
Metro Flyover Beam Falls on Car in Mira Road: मुंबईतील मीरा रोड येथील मेट्रो फ्लायओव्हरवरून कारवर पडला बीम; थोडक्यात वाचला चालकाचा जीव (Watch Video)
Advertisement
Advertisement
Advertisement