Nagpur: नागपूर शहरातील बेलतरोडी महाकाली नगर झोपडपट्टीत भीषण आग

नागपूर शहरातील बेलतरोडी येथील महाकाली नगर झोपडपट्टीत आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. आग मोठी असल्याने परिसरात धुराचे लोट आकाशात उडताना दिसत आहेत.

ट्विट

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement