Nagar Panchayat Election 2022 Results: चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 4 ठिकाणी काँग्रेस पक्षाला बहुमत
चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 4 ठिकाणी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 4 ठिकाणी काँग्रेस पक्षाला बहुमत मिळाले आहे. मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. एका जागेवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मिळून बहुमत मिळाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
विजय वडेट्टीवार ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Mumbai Vidhan Bhavan Fire: मुंबई विधानसभेच्या प्रवेशद्वारावर लागलेली आग आटोक्यात
Advertisement
Advertisement
Advertisement