Balasaheb Thorat On Protest: मणिपूर तसेच ब्रिज भूषण प्रकरणी MVA आंदोलन करणार; बाळासाहेब थोरात यांचा इशारा, Watch Video

मणिपूरमध्ये तसेच आणि ब्रिज भूषणच्या प्रकरणात दिल्लीत जे घडत आहे त्याविरोधात एमव्हीए आंदोलन करेल. आम्ही या घटनांचा निषेध करणार आहोत, असं महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे.

Balasaheb Thorat On Protest: मणिपूर तसेच ब्रिज भूषण प्रकरणी MVA आंदोलन करणार; बाळासाहेब थोरात यांचा इशारा, Watch Video
Balasaheb Thorat | ( File Edited Image Used For Representational purpose Only)

Balasaheb Thorat On Protest: मणिपूरमध्ये तसेच आणि ब्रिज भूषणच्या प्रकरणात दिल्लीत जे घडत आहे त्याविरोधात एमव्हीए आंदोलन करेल. सर्वत्र महिलांवर अत्याचार होत आहेत. अशा घटनांवर कोणीही आवाज उठवत नाही. आम्ही या घटनांचा निषेध करणार आहोत, असं महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी म्हटलं आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2023 06:33 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).