Trimbakeshwar Temple Viral Video: त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये मुस्लिम व्यक्तीकडून 'चादर' चढवण्यासाठी प्रवेशाच्या कथित प्रयत्नाच्या प्रकाराची Devendra Fadnavis यांनी घेतली गंभीर दखल; चौकशीसाठी SIT गठीत करण्याचे आदेश
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात मुस्लिम समुदयाकडून चादर चढवण्याचा प्रयत्न करण्यासाठी मंदिरात घुसणार्या काही लोकांचा कथित व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या गोष्टीनुसार, संबंधित लोकांना सुरक्षा रक्षकांनी गेट वरच रोखले आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गोष्टीची दखल घेत या प्रकरणी कडक कारवाई केली जाईल आणि याबाबत चौकशीसाठी SIT गठीत केली जाईल असे देखील सांगण्यात आले आहे. Maharashtra Violence: अकोला आणि शेगांवातील परिस्थिती सध्या नियंत्रणात, 130 पेक्षा अधिक जण ताब्यात, इंटरनेट सेवा बंद .
पहा वायरल व्हिडिओ
देवेंद्र फडणवीसांचे आदेश
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Gautam Gambhir Visit Sri Venkateswara Swamy Temple in Tirumala: इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीरने घेतले श्री वेंकटेश्वराचे दर्शन; सिद्धिविनायक मंदिरानंतर तिरुमला येथील सपत्नीक केली पूजा (Video)
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
लखनऊ सुपर जायंट्सचे मालक Sanjiv Goenka यांच्याकडून तिरुपती बालाजी मंदिरात 5 कोटींचे सोने दान (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement