Muslim Women Tie Rakhi To Devendra Fadnavis: मुस्लीम महिलांनी मुंबईत देवेंद्र फडणवीस यांना बांधली राखी, Watch Video

या पवित्र दिवशी मुंबईत मुस्लिम महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त मुस्लिम भगिनींपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप नेत्यांना आवाहन केलं होतं.

Muslim Women Tie Rakhi To Devendra Fadnavis (PC - Instagram)

Muslim Women Tie Rakhi To Devendra Fadnavis: आज संपूर्ण देशात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. या पवित्र दिवशी मुंबईत मुस्लिम महिलांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षाबंधनानिमित्त मुस्लिम भगिनींपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप नेत्यांना आवाहन केलं होतं. या आवाहनाला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिसाद दिला असून मुंबईत मुस्लिम भगिनींची भेट घेत रक्षाबंधनाचा सण साजरा केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by लेटेस्टली हिंदी (@latestly.hindi)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now