पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांनी घेतला कोविड 19लसीचा पहिला डोस

आजपासून देशभर 45 वर्षा सार्‍यांना सरसकट कोविड 19 ची लस टोचण्यास सुरूवात झाली आहे. या लसीकरण मोहिमेत सहभागी होत पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोविड 19 लसीचा पहिला डोस घेतला आहे.

Murlidhar Mohol| Photo Credits: Twitter/ ANI

पुण्याचे महापौर Murlidhar Mohol यांनी घेतला कोविड 19लसीचा पहिला डोस

Share Now
Advertisement

Advertisement
Share Now
Advertisement