Anil Deshmukh यांना ED कस्टडी दरम्यान Special PMLA Court कडून घरगुती जेवण आणि औषधं पुरवण्यास परवानगी दिली आहे. काल मध्यरात्री त्यांना अटक झाली होती. तसेच आता ईडीच्या चौकशी दरम्यान त्यांच्या वकिलाला देखील उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
ANI Tweet
#UPDATE | Mumbai's Special PMLA court has allowed former Maharashtra Minister Anil Deshmukh's application for home food and medicines during his custody to ED. The court has also allowed the presence of his lawyer during the interrogation by the agency
— ANI (@ANI) November 2, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)