अंधेरी मध्ये उभारण्यात आलं मुंबईतील सर्वात मोठं Public Toilet; पहा Photos

या सार्वजनिक स्वच्छतागृहात एकूण 88 सीट्स आहेत

Jumbo Public Toilet at Juhu Gully in Andheri (Pic Credit: Twitter/ IANS )

मुंबई मधील सर्वात मोठं सार्वजनिक स्वच्छतागृह अंधेरी मधील जुहू गल्लीत बांधण्यात आलं आहे. या सार्वजनिक स्वच्छतागृहात एकूण 88 सीट्स आहेत. पहा फोटोज...

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)