Mumbai: बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन फरार

बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन फरार झाला आहे. त्याचा शोध सुरु आहे.

Representational Image (Photo Credits: ANI)

बलात्कार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन फरार झाला आहे. त्याच्या रॅपिड अँटीजेन टेस्टनंतर त्याला कोर्टात घेऊन जात असताना मुंबई मधील कांदिवली सिग्नलवर पोलिसांच्या गाडीतून उडी मारुन त्याने पळ काढला. आरोपीचा शोध सुरु आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement