#MumbaiRains चा ट्रेंड सुरू; मान्सूनच्या आगमनापूर्वीच 'Happy Monsoon in Advance' च्या ट्वीट्सचा पाऊस

मुंबई मध्ये एरवी 7 जूनच्या आसपास पाऊस बरसायला सुरूवात होते पण यंदा मान्सूनचं आगमनच उशिराने होत आहे.

मुंबईकर आणि पावसाळा हे एक अजब समीकरण आहे. सध्या उन्हाच्या काहिलीने वैतागलेल्या नागरिकांना पावसाची प्रतिक्षा आहे. यंदा मुंबईकरांचा मान्सून Cyclone Biparjoy मुळे थोडा लांबला आहे. पण पावसाळ्यासाठी उत्सुक असलेल्या अनेक मुंबईकरांनी आपला उत्साह सोशल मीडीयावर व्यक्त केला आहे. येत्या काही दिवसांत मुंबई मध्ये पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 11 जूनच्या सुमारास मुंबई मध्ये पाऊस सुरू होईल असा अंदाज आहे. Weather Forecast: पुढचे पाच दिवस हवामान तीव्र, जाणून घ्या जिल्हानिहाय हवामानाचा अंदाज .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement