Mumbaicha Raja Visarjan 2026: मुंबईचा राजा गणेशगल्ली गणपती विसर्जन इथे पहा थेट! (Watch Video)

आज रात्री 8-11 च्या दरम्यान गिरगाव चौपाटीवर मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपतीचं विसर्जन खास बार्ज शिप वर होणार आहे. पहिल्यांदाच बाप्पाचं अशा स्वरूपात विसर्जन होणार आहे.

Mumbaicha Raja Visarjan 2026 | YouTube

Mumbaicha Raja Ganeshgalli LIVE Visarjan Sohala 2026:  मुंबईचा राजा गणेशगल्लीचा गणपती आता विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. यंदा  99 वे वर्ष साजरं केलेला बाप्पा ऐतिहासिक विसर्जनासाठी सज्ज  झाला आहे. यंदा गिरगाव चौपाटीवर सन्मानपूर्वक विसर्जनासाठी बार्ज क्रेनच्या मदतीने बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे. अशाप्रकारे बाप्पाचं विसर्जन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने भाविकांमध्ये यंदाच्या बाप्पाच्या विसर्जनाची विशेष उत्सुकता आहे.  लालबाग ते गिरगाव चौपाटी हा रस्ता कापण्यासाठी या गणपतीला सुमारे 12-15 तासांपेक्षा अधिकचा वेळ लागणार आहे.

मुंबईचा राजा 2026 विसर्जन लाईव्ह स्ट्रिमिंग

 

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement