Mumbaicha Raja First Look: मुंबईच्या राजाचं प्रथम दर्शन, रायगड किल्ल्याची प्रतिकृती केली साकार

पुढील वर्षी 350 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईचा राजाचा दरबार हा सजवण्यात आलाय.

Mumbaicha Raja

मुंबईच्या राजाचा (Mumbai Raja) प्रथम दर्शन सोहळा रविवार रोजी पार पडला. गणेश गल्लीच्या मंडळाचं यंदाचं हे 96 वं वर्ष आहे. तर यंदाच्या वर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा देखावा मुंबईच्या राजाच्या दरबारात साकारण्यात आला आहे. पुढील वर्षी 350 शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने मुंबईचा राजाचा दरबार हा सजवण्यात आलाय. तर याचं एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे यासाठी थेट रायगडावरुन माती आणून तिचं पूजन करण्यात आलं आहे.

पाहा व्हिडिओ -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement