Mumbai Weather Update: ढगाळ वातावरणामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून दिलासा

मुंबईत आज ढगाळ वातावरण आहे. ज्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पण, या वातावरणात मुंबईत पाऊस पडेल काय? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत.त्यामुळे मुंबईचे आगोदरच दमट असलेले वातावरण त्यात वाढलेली उष्णता. ज्यामुळे घामाच्या धारा वाहतात. अशा वेळी पावसाचा शिडकाव आल्यास मुंबईकरांना तेवढाच गारवा मिळू शकतो.

Mumbai weather (Photo Credit - Twitter)

मुंबईत आज ढगाळ वातावरण आहे. ज्यामुळे मुंबईकरांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पण, या वातावरणात मुंबईत पाऊस पडेल काय? हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. मार्च महिन्यातच उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत.त्यामुळे मुंबईचे आगोदरच दमट असलेले वातावरण त्यात वाढलेली उष्णता. ज्यामुळे घामाच्या धारा वाहतात. अशा वेळी पावसाचा शिडकाव आल्यास मुंबईकरांना तेवढाच गारवा मिळू शकतो. पण, पाऊस पडेल की नाही याबाबत कोणतेच स्पष्ट संकेत निसर्गाकडून मिळताना दिसत नाहीत.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement