मान्सून महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर असताना आता राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी बरसत आहेत. मुंबई मध्येही काल पासून मान्सूनपूर्व सरी बरसण्यासाठी सुरूवात झाली आहे. यामध्ये आज हवामान विभागाकडून मुंबई शहराला यलो अलर्ट देण्यात आला आहे. सध्या हवामान विभागाच्या अंदाजानुसार शहरात 80% जोरदार सरी बरसतील असा अंदाज आहे. सध्या अधून मधून मान्सून पूर्व सरी कोसळत असल्याने काही काळ उष्णतेपासून सामान्यांना दिलासा मिळत आहे.
The Indian Meteorological Department (IMD) has raised a yellow alert for Mumbai today, signaling an 80% chance of heavy showers.
Read more...https://t.co/w37tCL6Qrd#MumbaiRains #IMD #MaharashtraRains
— Lokmat Times (@lokmattimeseng) June 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)