Mumbai Weather: मुंबईत सांताक्रुझ, कुलाबा येथे हंगामातील सर्वात थंड सकाळ
कुलाबा येथेही तापमानात 15.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. यातापमानाची या हंगामातील सर्वात थंड सकाळ अशी नोंद झाली. बुधवारपासून तापमानात हळूहळू वाढ होईल, परंतु तरीही 14 जानेवारीपर्यंत आल्हाददायक वातावरण राहील, असा अंदाज आहे.
आज सकाळी मुंबईचे किमान तापमान सांताक्रूझ येथे 13.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले. कुलाबा येथेही तापमानात 15.2 अंश सेल्सिअस इतके राहिले. यातापमानाची या हंगामातील सर्वात थंड सकाळ अशी नोंद झाली. बुधवारपासून तापमानात हळूहळू वाढ होईल, परंतु तरीही 14 जानेवारीपर्यंत आल्हाददायक वातावरण राहील, असा अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)