Mumbai Weather Forecast: मुंबई शहर, उपनगरांमध्ये आज तुरळक ते मध्यम सरींचा अंदाज
आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे पण मुंबईत सध्या जोरदार पावसाची चिन्हं नसल्याचं पालिका आणि हवामान खात्याने प्रसिद्ध केलेल्या अंदाजपत्रात म्हटलं आहे.
मुंबई शहर, उपनगरांमध्ये आज तुरळक ते मध्यम सरींचा अंदाज आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)