Mumbai Weather Forecast: मुंबई, ठाणे, पालघर शहरात काही ठिकाणी पुढील 3-4 तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता - हवामान  खात्याचा अंदाज

मुंबई, ठाणे, पालघर शहरात काही ठिकाणी पुढील 3-4 तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा नवा अंदाज आता हवामान खात्याने जारी केला आहे.

Rain | Pixabay.com

मुंबई, ठाणे, पालघर शहरात काही ठिकाणी पुढील 3-4 तास हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याचा नवा अंदाज आता हवामान  खात्याने जारी केला आहे. मुंबई मध्ये मागील 2 दिवसांपासून सकाळी पावसाच्या काही सरी बरसत आहेत. त्यामुळे सकाळी काही वेळ हवामानात गारवा नंतर तीव्र उन्ह असा ऊन पावसाचा खेळ सुरू आहे. दरम्यान महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार असल्याचा अंदाज यापूर्वीच वेधशाळेने वर्तवला आहे. यामध्ये गारपीटीचीही शक्यता आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement