Mumbai Weather Forecast July 21: मुंबई मध्ये मुसळधार पावसासोबत आज 45-55 kph ते 60 kph वेगाने वारा वाहण्याची शक्यता
मुंबई मध्ये आज सकाळपासून अधून मधून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. मागील 3 तासांत अति पाऊस झाल्याचं आयएमडी कडून सांगण्यात आले आहे.
मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस व काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता. 45-55 कि/तास व काही ठिकाणी 60 कि/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement