Mumbai Weather Forecast: मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता; दुपारी सव्वाचारच्या सुमारास भरती

गेल्या २४ तासात सरासरी पाऊस हा शहर २८.५५ मिमी,पूर्व उपनगरे १९ मिमी, पश्चिम उपनगरे १७.५२ मिमी इतका नोंदवण्यात आला आहे.

Mumbai Rains Update (Photo Credits: ANI/Twitter)

मुंबई शहर व उपनगर मध्ये आज मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आज दुपारी 4.13 वाजता भरती आहे तर यावेळेस 4.5 मीटर उंचीच्या लाटा उसळू शकतात.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement