Mumbai Weather Forecast Today: मुंबई मध्ये आज जोरदार पावसासह 50 ते 70 कि/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता; भरती 11 वाजून 37 मिनिटांची

मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस व काही ठिकाणी अति जोरदार पावसाची शक्यता. ५०-६० कि/तास व काही ठिकाणी ७० कि/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबई मध्ये आज जोरदार पावसासह 50 ते 70  कि/तास  वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस व काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा अंंदाज आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement