Mumbai Water Supply Update: मुंबईमध्ये 21 जानेवारी ते 22 जानेवारी 2022 दरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या परिसर

मुंबईमध्ये काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे

Mumbai Water Supply Update: मुंबईमध्ये 21 जानेवारी ते 22 जानेवारी 2022 दरम्यान अनेक ठिकाणी पाणीपुरवठा बंद, जाणून घ्या परिसर
Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

शुक्रवार, 21 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10 ते शनिवार, 22 जानेवारी 2022 रोजी सकाळी 10  वाजेपर्यंत ए, बी, ई, एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. एफ/दक्षिण व एफ/उत्तर विभागात इतर काही भागांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. बीएमसीने याबाबत माहिती दिली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jan 18, 2022 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).