Mumbai Vaccine Scam: कांदिवली चं शिवम हॉस्पिटल BMC कडून सील

हिरानंदानी इस्टेट सह मुंबईत अनेक ठिकाणी झालेल्या लस घोटाळ्यामध्ये शिवम हॉस्पिटल मधील लस पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Shivam Hospital Mumbai| PC: Twitter/ ANI

कांदिवली चं शिवम  हॉस्पिटल आज BMC कडून सील करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमधील डॉक्टर दांंम्पत्यांना काही दिवसांपूर्वी मुंबईतील कोविड 19 लस घोटाळ्यामध्ये अटक देखील झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement