मुंबईत 19-20 ऑगस्ट रोजी महापालिकेसह शासकीय केंद्रावर लसीकरण बंद राहणार आहे. तसेच लसींचा साठा प्राप्त झाल्यास 21 ऑगस्ट पासून लसीकरण पुन्हा सुरु होईल असे महापालिकेने ट्विट करत माहिती दिली आहे.
मुंबईकरांनो,
दिनांक १९ व २० ऑगस्ट, २०२१ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका व शासकीय लसीकरण केंद्रांमध्ये लसीकरण केले जाणार नाही.
पुरेसा लससाठा प्राप्त झाल्यावर २१ ऑगस्ट रोजी लसीकरण पुन्हा सुरू करण्यात येईल.
आपल्याला होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.#MyBMCVaccinationUpdate
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)