मुंबई: बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी; गोरेगाव परिसरात दहशत

मुंबईमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले आहेत. गोरेगावच्या बिंबीसार नगरमधील ही घटना असून यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

Leopard | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

मुंबईमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 2 जण जखमी झाले आहेत. गोरेगावच्या बिंबीसार नगरमधील ही घटना असून यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement