Mumbai Train Accident: दादर येथे दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर, सर्व प्रवासी सुखरूप

या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतुक विस्कळीत झाली आहे

Representational Image | (Photo Credits: PTI)

मुंबईच्या दादर येथे रेल्वेचे एक अपघात झाला आहे. या ठिकाणी प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवर दोन एक्स्प्रेस गाड्यांच्या इंजिनची एकमेकांना टक्कर झाल्याची माहिती मिळत आहे. गदग एक्सप्रेस आणि पॉंडीचेरी एक्सप्रेस एमेकांवर आदळता आदळता थोडक्यात बचावल्या आहेत. 11005, पुडुचेरी एक्स्प्रेसचे तीन डबे मुंबईतील दादर स्थानकावर रुळावरून घसरले, या अपघातामध्ये सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातामुळे काही वेळासाठी वाहतुक विस्कळीत झाली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement